At Vaksana Crop Science, we are at the forefront of revolutionizing Indian agriculture. Our commitment to delivering excellence is reflected in our extensive and high-quality product range that encompasses insecticides, herbicides, fungicides, seeds, fertilizers, and comprehensive farm services.
Our Vision:
Through science and innovation, Vaksana Crop Science is leading the charge in transforming traditional Indian farming into a modern, sustainable, and efficient agricultural landscape. We believe in the power of technology and progressive practices to usher in a new era of prosperity for farmers across the country.
Why Choose us?
Innovation
Quality Assurance
Sustainability
Farming Success Stories
0+
Years in Business
0+
City Presence
0+
Our Top Products
What Our
Customer
Say
मी बापूसाहेब रसाळ राहणार नांदापूर तालुका जिल्हा परभणी मी 30 एकर कापूस पिकाची शेती करतो यावर्षी माझ्या कपाशीवर थ्रीप्स पांढरी माशीचा खूप अटॅक झाला होता मी खूप खूप फवारण्या केल्या परंतु त्या किडी काय गेल्या नाही त्यातच मला वकसना कंपनी साहेब भेटले त्यांनी मला त्याचे सिंझो प्लस हे औषध पूर्ण कपाशीवर मारायला संगीलते सुरुवातीला मी काही ऐकले नाही तर त्यांनी मला डेमो सुद्धा दिला त्यानंतर मी पूर्ण 30 एकर कपाशीवर त्याची फवारणी केली 25 मिली प्रति पंपासाठी तर मला त्याचा खूप छान फायदा झाला व पुढील 20 दिवस मला माझ्या कपाशीवर कोठलीही कीड दिसली नाही मी तर खूप खुश आहे तुम्ही पण एकदा वापरून पहा
बापूसाहेब रसाळनांदापूर
नमस्कार शेतकरी मित्रांनो मी माऊली मोरे राहणार पिंपळगाव तालुका जिल्हा परभणी माझ्या हरभरा पिकाची मर होत होती तर मी माझ्या जवळच्या कृषि दुकानातून एक नवीन बुरशीनाशक आणले होते जे की वकसना चे रिबोन नावाचे होते त्याची मी हरभरा पिकावर 25 ग्राम प्रति पंप फवारणी केली 4...5 दिवसामध्ये माझ्या हरभरा पिकाची पूर्ण मर थांबून गेली मला रिबोन चा खूप चांगला फायदा पाहायला मिळाला
माऊली मोरेपिंपळगाव
माझं नाव विजय रामराव रणार राहणार गोविंदपूर वाडी माझ्या हळद पिकाच्या शेंगाची फुगवण होत नव्हती तर मी वकसना एलेझर हे फुगवणी साठी औषध 400 ग्राम दोन वेळेस सोडले होते तर मला 15 दिवसानी हळदीच्या शेंगा फुगण्यासाठी खूप जास्त फायदा झालेला पाहायला मिळाला त्याच्या वापराने माझ्या हरळदीच्या उत्पादन चांगली वाढ झालेली पाहायला मिळाली
विजय रामरावगोविंदपूर वाडी
माझं नाव संतोष कोल्हे गाव तुळजापूर तालुका सिदखेडराजा जिल्हा बुलढाणा मी माझ्या कापशी पिकावर वकसना कंपनी चे अविष्कार या किटनाशक ची फवारणी केली होती माझ्या कपाशीवर खूप मावा व हिरवा तुडतुडे चा प्रादुर्भाव झाला होता परंतु या औषधाच्या फवारणी 100% नियंत्रण झाले
संतोष कोल्हेतुळजापूर
माझं नाव ठकाणी चौधरी राहणार सिदखेड राजा जिल्हा बुलढाणा शेतकरी बंधुनो गहू पिकातील फुटवे वाढीसाठी खूप प्रयन्त केले परंतु फुटवे काय वाढतच नव्हते तर मला वकसना कंपनी साहेब भेटले त्यांनी मला त्याचे ट्रिपल सुपर हे टॉनिक ची फवारणी करायला संगीलती तर ती मी लगेच केली 10 मिली प्रति पंप घेऊन माझ्या गव्हाचे फुटवे वाढलेच त्या सोबत उत्पादन सुद्धा वाढले
ठकाणी चौधरीसिदखेड
मी सोमेश्वर कराळे राहणार गौढगाव तालुका गंगाखेड जिल्हा परभणी मी माझ्या कापसावर वकसना चे कॅपिटल प्लस या औषधांची फवारणी केली होती तर माझ्या पिकावरील थ्रीप्स मावा पांढरी माशी सर्व किडी 100% नियंत्रण झाल्या आणि विशेष म्हणजे याचा फायदा मला पुढील 20 दिवसापर्यंत दिसुन आला
सोमेश्वर कराळेगौढगाव
मी रवी कुर्हे राहणार सिदखेड राजा जिल्हा बुलढाणा मी माझ्या सोयाबीन पिकावर वकसना चे चेरी प्लस हे टॉनिक ची फवारणी केली तर त्याचा फायदा मला सोयाबीन ची शेंग भरण्यासाठी खूप जास्त फायदा झाला तसेच माझे सोयाबीन चे उत्पादन वाढीसाठी फायदा देखील झाला
Pesticides should be applied following recommended dosage and application guidelines. Ensure proper dilution, use protective gear, and adhere to the specified application timing for effective pest control. Refer to the product label for detailed instructions.
Results vary based on the product and target. Some products offer quick results, while others may take time. Generally, you may notice changes within days to weeks, but patience is key. Factors like weather and crop type also influence the timeframe.
If desired results aren’t achieved, reassess application methods, dosage, and environmental conditions. Reach out to our support for guidance. It’s crucial to follow recommended practices and identify potential issues affecting product efficacy.
Dosage varies by product and crop. Follow the product label instructions for accurate application. Our experts can assist in determining the right quantity based on your specific needs. Overuse can harm crops, while underuse may be ineffective.
The timeframe for results varies. Some products show quick responses, while others may take weeks. Factors like crop type, weather conditions, and adherence to application guidelines influence the time it takes to observe the desired outcomes.